Ferfar #7475 · ओझर
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : शिरोली बुद्रुक कृषक सहकारी सेवा सोयायटी, शिरोली बुद्रुक
लिहुन देणार : उषा शशांक जोगळेकर रा. ओझर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 8/4,9/1 क्षेत्र 2.55 वर रक्कम रुपये 1900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.