Ferfar #2429 · हिवरे बुद्रुक
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 266
- Talathi
- कृष्णा सुभाष लाडके
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 18-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17-09-2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सोसायटी हिवरे बुद्रुक, हिवरे बुद्रुक
लिहुन देणार : संजय भाऊसाहेब कवडे रा. हिवरे बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 266 क्षेत्र 1.6500 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.