सातबारा Watch

← हिवरे बुद्रुक

Ferfar #2431 · हिवरे बुद्रुक

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
806
Talathi
कृष्णा सुभाष लाडके
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24-09-2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, हिवरे बु ता जुन्नर जी पुणे लिहुन देणार : ज्ञानेश्वर बाळू भोर रा. हिवरे बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 806 क्षेत्र 0.4400 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.