सातबारा Watch

← हिवरे बुद्रुक

Ferfar #2432 · हिवरे बुद्रुक

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
427, 659, 673/अ, 673/ब
Talathi
कृष्णा सुभाष लाडके
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-09-2026 लिहुन घेणार : विवियाध कार्यकारी सोसायटी, हिवरे बुद्रुक लिहुन देणार : राहुल प्रकाश हांडे रा. हिवरे बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 427,659,673/अ,673/ब क्षेत्र 0.9100 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.