सातबारा Watch

← येडगाव

Ferfar #12443 · येडगाव

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
62/1
Talathi
धनंजय खंडू गायकवाड
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या. मुंबई शाखा नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे तर्फे रामदास गोविंद वाबळे गहाणखत लिहुन देणार : युवराज गणपत शेळके रा. येडगाव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9264-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/1 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज गणपत शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार जयश्री युवराज शेळके (खाता क्रमांक :- ) ,