Ferfar #12453 · येडगाव
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : येडगाव वि का सेवा सह सोसा ली मु.पो.येडगाव ता.जुन्नर जि.पुणे, मु.पो.येडगाव ता.जुन्नर जि.पुणे
लिहुन देणार : अलकाबाई दत्तु शिंदे रा. येडगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 25/1,40/5,52/1/अ,52/3/अ क्षेत्र 4.6600 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.