Ferfar #12455 · येडगाव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/1/अ
- Talathi
- धनंजय खंडू गायकवाड
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवराय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : वैशाली तानाजी गावडे रा. येडगाव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9309-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/1/अ क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली तानाजी गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.