सातबारा Watch

← वडगाव कांदळी

Ferfar #6623 · वडगाव कांदळी

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1269/2/अ
Talathi
विद्युलता विश्वनाथ यादव
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री बिरोबा महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : दिलदार महमद पठाण ,मुनावर महमद पठाण ,हबीब महमद पठाण रा. वडगाव कांदळी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8837-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1269/2/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलदार महमद पठाण ,मुनावर महमद पठाण ,हबीब महमद पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.