सातबारा Watch

← वडगाव कांदळी

Ferfar #6639 · वडगाव कांदळी

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
870
Talathi
विद्युलता विश्वनाथ यादव
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साईलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : विश्वास लक्ष्मण बढे रा. वडगाव कांदळी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9259-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 870 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वास लक्ष्मण बढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.