सातबारा Watch

← वडगाव कांदळी

Ferfar #6640 · वडगाव कांदळी

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
248
Talathi
विद्युलता विश्वनाथ यादव
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अनंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित १४ नं नगदवाडी कांदळी ता जजुन्नर जी पुणे गहाणखत लिहुन देणार : माधुरी सचिन निलख रा. वडगाव कांदळी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9418-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 248 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी सचिन निलख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.