Ferfar #6663 · वडगाव कांदळी
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 764
- Talathi
- विद्युलता विश्वनाथ यादव
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र .जमीन /रस्ता /कावी/5/एस आर /15/2023
आदेश दिनांक : 23/12/2024
मा.तहसीलदार सो., जुन्नर यांचेकडील आदेश क्रमांक क्र .जमीन /रस्ता /कावी/5/एस आर /15/2023नुसार मौजे बोरी खुर्द येथील गट नंबर गट नंबर 764 या मिळकतीमध्ये क्षेत्रामध्ये जाणेयेणेसाठी, शेतमाल वाहतूक करण्यासाठी बोरी खुर्द रस्त्या पासून उत्तर पूर्व बाजूनें ग न 767 व पश्चिम बाजूने 768 हा ग.न .आहे .ग. न .767 हा श्री डॉ.वाजे यांचा असून यामध्ये कंपाऊड घातलेचे दिसून येते सदर कंपाऊडचे पश्चिम बाजूने रस्ता असून सदर रस्ता जाबेदेणार यांनी अडवला असून तात्काळ खुला करावा असा आदेश देण्यात येत आहे .सदर आदेशाची नोंद करून आदेशाची प्रत दप्तर दाखल केली असे .