सातबारा Watch

← नगदवाडी

Ferfar #4818 · नगदवाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
237
Talathi
संतोष महादेव गाडगे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री खंडेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकरी पतसंस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : जितेंद्र सुरेश भोर ,सुरेश सोनु भोर रा. नगदवाडी यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9837-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 237 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र सुरेश भोर ,सुरेश सोनु भोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.