Ferfar #7747 · नारायणगांव
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13-07-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10-07-2026
लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी, नारायणगाव , ता . जुन्नर , जी पुणे
लिहुन देणार : बाजीराव बाबुराव वाळके रा. नारायणगांव यांनी दिनांक 02/05/2017 प्रमाणे रक्कम रुपये 12921055.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 291/3,296/4,297/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव बाबुराव वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २२० /२०२६ -२७ दिनांक 03/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12921055.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.