सातबारा Watch

← नारायणगांव

Ferfar #7920 · नारायणगांव

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
609/1, 610/1
Talathi
रूपेश नामदेव इलग
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र पुणे शाखा नारायणगाव शाखाधिकारी संदिप सोमा साबळे गहाणखत लिहुन देणार : ईश्वर ज्ञानेश्वर पाटे ,जोत्सना मनिष शेळके ,दीपा तुषार कदम ,नंदा ज्ञानेश्वर पाटे ,लीना प्रवीण हाडवळे रा. नारायणगांव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9030-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 609/1, 610/1 क्षेत्र 0.1745 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वर ज्ञानेश्वर पाटे ,जोत्सना मनिष शेळके ,दीपा तुषार कदम ,नंदा ज्ञानेश्वर पाटे ,लीना प्रवीण हाडवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.