Ferfar #7926 · नारायणगांव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 425/2
- Talathi
- रूपेश नामदेव इलग
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ग्रामसेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कारखाना फाटा धनगरवाडी ता.जुन्नर जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : गणेश रामदास चव्हाण ,मनिषा सचिन पवार रा. नारायणगांव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9257-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 425/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश रामदास चव्हाण ,मनिषा सचिन पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.