सातबारा Watch

← नारायणगांव

Ferfar #7928 · नारायणगांव

जुन्नर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
298/7, 298/8, 299/1/1
Talathi
रूपेश नामदेव इलग
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026फुलसुंदर मार्केट को ऑप हौसिंग सोसायटी लि.स.नं.298/7,298/8 व 299/1/1 नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे तर्फेकिशोर पोपटलाल पोखरणा अध्यक्ष यांनी मे.महावीर डेव्हलपर्स तर्फे प्रो.प्रा/भागीदार विराज दत्तात्रय फुलसुंदर (विकासक/जागा मालक) ,जयचंद्र दत्तात्रय फुलसुंदर(विकासक/जागा मालक),सुहास अशोककुमार शहा(विकासक/जागा मालक),पराग अशोककुमार शहा(विकासक/जागा मालक) ,हर्षलता अशोककुमार शहा(विकासक/जागा मालक) ,मुन्वर अब्दुल लतीफ शेख(विकासक/जागा मालक),संजय शंकर अडसरे(जागा मालक),लक्ष्मीबाई भ्र.दामाजी फुलसुंदर(जागा मालक) वरील लिहुन देणार १ ते ८ यांचे वतीने सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांचेकरिता प्रकाश ल.जगताप यांचेकडून नारायणगाव येथील स.नं.298/7 खाता क्र.459 मधील विराज दत्तात्रय फुलसुंदर व जयचंद्र दत्तात्रय फुलसुंदर यांची सामाईक मालकीची एकुण 1200 चौ.मी.म्हणजेच 00.12 आर क्षेत्र जमीन मिळकत स.नं.298/8 खाता क्र.925 मधील मुन्वर अब्दुल लतीफ शेख यांच्या मालकीची 150 चौ.मी.खाते क्र.1084 मधील सुहास अशोककुमार शहा,पराग अशोककुमार शहा,हर्षलता अशोककुमार शहा यांची समाईक मालकीची एकुण 200 चौ.मी.खाते क्र.1490 मधील संजय शंकर अडसरे यांच्या मालकीची 600 चौ.मी.खाते क्र.4088 मधील सुहास अशोककुमार शहा,पराग अशोककुमार शहा,हर्षलता अशोककुमार शहा यांची समाईक मालकीची एकुण 250 चौ.मी. क्षेत्र जमीन मिळकत स.नं.299/1/1 मधील खाता क्र.5384 मधील लक्ष्मीबाई भ्र.दामाजी फुलसुंदर यांची समाईक मालकीची 400 चौ.मी.क्षेत्र जमीन अशी एकुण 2800 चौ.मी.म्हणजेच 00.28 आर क्षेत्र जमीन मिळकत त्यामधील बांधकाम क्षेत्र तसेच मंजुर रेखांकनातील ओपन स्पेस,अंतर्गत रस्ते इ.मधील अधिकार हक्कासह ही फुलसुंदर मार्केट को ऑप हौसिंग सोसायटी लि.स.नं.298/7,298/8 व 299/1/1 नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणेनामे यांची वहिवाटीच्या इमारतीतील 130 सदनिका /गाळे ह्या संपुर्ण मिळकती.या दुय्यम निबंधक नारायणगाव यांजकडील दस्त क्र.नरग-9047/2026 दि.06/10/2026 रोजी अभिहस्तांतरणपत्र मानीव अभिहस्तांतरण करून घेतले.दस्त नक्कल वरून नोंद घेतली.दस्त नक्कल दप्तरी दाखल असे. यांना दुय्यम निंबधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9047 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.