सातबारा Watch

← नारायणगांव

Ferfar #7936 · नारायणगांव

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
153/3, 153/4
Talathi
रूपेश नामदेव इलग
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : नारायणगाव वि का सो, नारायणगाव लिहुन देणार : शांताराम तुकाराम औटी रा. नारायणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 153/3,153/4 क्षेत्र 0.4200 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.