सातबारा Watch

← नारायणगांव

Ferfar #7965 · नारायणगांव

जुन्नर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
320/5
Talathi
रूपेश नामदेव इलग
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- अमरकुमार विजयकुमार गांधी ,उत्तमचंद देवीचंद शेलोत ,ज्ञानेश्वर रावजी खंडागळे ,श्री.निवास असोशिएटस तर्फे भागीदार ,श्री.निवास तर्फे जयहिंद टे्डिंग कंपनी विजय महादेव गुंजाळ वरील लिहुन देणार १ ते ४ यांचे वतीने सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांचेकरिता प्रकाश ल.जगताप - - -रा. नारायणगांव(खाता क्रमांक3403) यांचे गट/सर्व्हे क्रमांक320/5, बिगरशेती क्षेत्र 27.7400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 27.7400 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : श्रीनिवास हाईट्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, स. नं.320/5, नारायणगाव (शेवंताई पेट्रोल पंपासमोर) ता.जुन्नर जि.पुणे तर्फे सचिव , (खाता क्रमांक :-7226)गट/सर्व्हे क्रमांक 320/5 बिगरशेती क्षेत्र 27.7400 आर.चौ.मी 2774 चौ.मी.क्षेत्र जमीन मिळकत व त्यावर बांधण्यात आलेल्या श्रीनिवास हाईट्स या इमारतीचे बांधकाम क्षेत्र तसेच मंजुर बिनशेती रेखांकनातील ओपन स्पेस, ॲमिनीटीज, अंतर्गत रस्ते, इ मधील सामाईक वहिवाट वापराच्या अधिकार व हक्कासह ही श्रीनिवास हाईट्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, स. नं.320/5, नारायणगाव (शेवंताई पेट्रोल पंपासमोर) ता.जुन्नर जि.पुणे यांच्या वहिवाटीच्या इमारतीतील 8 गाळे व 43 सदनिका असे एकुण 51 सदनिका/गाळे अशा ह्या संपुर्ण मिळकती यांना दुय्यम निंबधक जुन्नर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी अभिहस्तांतरणपत्र मानीव अभिहस्तांतरण दस्त क्रमांक 6484 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.