Ferfar #7968 · नारायणगांव
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : नारायणगाव वि का सो, नारायणगाव
लिहुन देणार : वासुदेव शंकर पाटे रा. नारायणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 606,609/2,610/2,611/3,611/4,611/5,611/6,612/5,656/2 क्षेत्र 4.4620 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.