सातबारा Watch

← नारायणगांव

Ferfar #7972 · नारायणगांव

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
325/5
Talathi
रूपेश नामदेव इलग
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. प्रगती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव गहाणखत लिहुन देणार : सारिका संतोष पवार रा. नारायणगांव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9855-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325/5 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सारिका संतोष पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.