Ferfar #7976 · नारायणगांव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 594/3
- Talathi
- रूपेश नामदेव इलग
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री विरोबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव शाखा नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर्फे व्यवस्थापक ललित चंद्रकांत वाणी
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय किसन भुजबळ ,दिपक किसन भुजबळ रा. नारायणगांव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9944-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 594/3 क्षेत्र 0.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय किसन भुजबळ ,दिपक किसन भुजबळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.