सातबारा Watch

← नारायणगांव

Ferfar #7989 · नारायणगांव

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
42/1, 42/10, 42/12, 42/4, 42/5, 79/12, 81/1, 86/29, 87/4, 87/5
Talathi
रूपेश नामदेव इलग
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : नारायणगाव वि का सो, नारायणगाव लिहुन देणार : शुभम दिलीप दरंदाळे रा. नारायणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 42/1,42/10,42/12,42/4,42/5,79/12,81/1,86/29,87/4,87/5 क्षेत्र 1.3230 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.