सातबारा Watch

← नारायणगांव

Ferfar #8000 · नारायणगांव

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
150/2/14
Talathi
रूपेश नामदेव इलग
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 खातेदार:वैभव पोपटलाल मुथ्था यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गाळा क्र.9 व्हिजन गॅलॅक्सी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर्फे व्यवस्थापिका पुजा विठ्ठल पुंडे यांचेकडून दिनांक 12/01/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक श्रीआप दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.