Ferfar #4626 · वारूळवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : नारायणगाव वि का सो, नारायणगाव
लिहुन देणार : शांताराम पांडुरंग जाधव रा. वारूळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 155,170/1 क्षेत्र 5.4500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.