Ferfar #4627 · वारूळवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सोसायटी नारायणगाव, मु.पो.नारायणगाव ता.जुन्नर,जी.पुणे
लिहुन देणार : तन्मय रमेश कानडे रा. वारूळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29/10,29/11,29/12 क्षेत्र 2.1000 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.