Ferfar #4630 · वारूळवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित नारायणगाव, मु.पो.नारायणगाव ता.जुन्नर,जी.पुणे
लिहुन देणार : अरविंद कृष्णाजी मेहेर रा. वारूळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 206/8,352/3 क्षेत्र 0.3700 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.