Ferfar #9422 · हिवरे तर्फे नारायणगाव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1160
- Talathi
- हरिदास ज्ञानबा सातपुते
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नारायणगांव, शाखा- नारायणगांव, ता. जुन्नर, जि. पुणे तर्फे शाखाधिकारी- मनिषा खंडु जाधव
गहाणखत लिहुन देणार : सुरेखा सोमनाथ चौधरी रा. हिवरे तर्फे नारायणगाव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9263-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1160 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेखा सोमनाथ चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.