सातबारा Watch

← हिवरे तर्फे नारायणगाव

Ferfar #9423 · हिवरे तर्फे नारायणगाव

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
552/1, 577/अ
Talathi
हरिदास ज्ञानबा सातपुते
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार: गहिणा मारुती भोर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एल डी सी मल्टीस्टेट को.ऑप क्रे.सोसा लि.नारायणगाव यांचेकडून दिनांक 11/03/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3750000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक १२७/२०२६ -२७ दिनांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.