सातबारा Watch

← हिवरे तर्फे नारायणगाव

Ferfar #9426 · हिवरे तर्फे नारायणगाव

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
940/1, 958
Talathi
हरिदास ज्ञानबा सातपुते
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बँक लिमिटेड शाखा वारुळवाडी ता. जुन्नर जि पुणे गहाणखत लिहुन देणार : कोमल कान्हू थोरात ,निशांत कान्हु थोरात ,लता कान्हु थोरात रा. हिवरे तर्फे नारायणगाव यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9547-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 940/1, 958 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोमल कान्हू थोरात ,निशांत कान्हु थोरात ,लता कान्हु थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.