सातबारा Watch

← हिवरे तर्फे नारायणगाव

Ferfar #9438 · हिवरे तर्फे नारायणगाव

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
230/1/ब, 236/1, 257/1
Talathi
हरिदास ज्ञानबा सातपुते
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 खातेदार: हौसाबाई मारुती खंडागळें यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर हिवरे तर्फे नारायणगाव वि.का.से सोसा ली यांचेकडून दिनांक 10-05-2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक ९६६/२०२६ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.