Ferfar #9441 · हिवरे तर्फे नारायणगाव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 257/1
- Talathi
- हरिदास ज्ञानबा सातपुते
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
खातेदार: हौसाबाई मारुती खंडागळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर हिवरे तर्फे नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांचेकडून दिनांक 10-05-2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक ९६६/२०२६ दिनांक १४/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.