सातबारा Watch

← हिवरे तर्फे नारायणगाव

Ferfar #9442 · हिवरे तर्फे नारायणगाव

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
647
Talathi
हरिदास ज्ञानबा सातपुते
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 खातेदार: रविंद्र ज्ञानेश्वर भोर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पंजाब नेशनल बँक शाखा नारायणगाव यांचेकडून दिनांक 15-07-2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा. क्रमांक NDC/165610/2026-27/59 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.