सातबारा Watch

← हिवरे तर्फे नारायणगाव

Ferfar #9446 · हिवरे तर्फे नारायणगाव

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
हरिदास ज्ञानबा सातपुते
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 खातेदार: संतोष भिवाजी खोकराळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर हिवरे तर्फे नारायणगाव विका.सो. यांचेकडून दिनांक 02-06-2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक ७५६/२०२६ दिनांक १७/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.