Ferfar #9447 · हिवरे तर्फे नारायणगाव
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 581/1
- Talathi
- हरिदास ज्ञानबा सातपुते
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
खातेदार: विलास बन्सी काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एल. डी. सी. मल्टिस्टेट को. ऑपेरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांचेकडून दिनांक 11-08-2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक १२६/२०२६-२७ दिनांक १०/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.