Ferfar #5257 · बोरी खुर्द
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : बोरी बु विविध कार्यकारी सोसायटी बोरी बु, बोरी बु
लिहुन देणार : अलका महादेव शिंदे रा.बोरी खुर्द यांनी वि. का.सो.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 788,789 क्षेत्र 0.9600 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.