सातबारा Watch

← बोरी खुर्द

Ferfar #5258 · बोरी खुर्द

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
38/1, 383/2, 52
Talathi
विद्युलता विश्वनाथ यादव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : बोरी बु विविध कार्यकारी सोसायटी बोरी बु, बोरी बु लिहुन देणार : बाळासाहेब गोपाळ शेटे रा. बोरी खुर्द यांनी वि.का.सो.लि.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38/1,383/2,52 क्षेत्र 0.9000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.