सातबारा Watch

← बोरी खुर्द

Ferfar #5261 · बोरी खुर्द

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
112/1, 30, 47, 50, 52, 80, 859, 96, 99/1
Talathi
विद्युलता विश्वनाथ यादव
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : बोरी बु विविध कार्यकारी सोसायटी बोरी बु, बोरी बु लिहुन देणार : बाळु पंढरीनाथ शेटे रा. बोरी खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 112/1,30,47,50,52,80,859,96,99/1 क्षेत्र 0.5400 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.