Ferfar #3455 · शिरोली तर्फे आळे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 654
- Talathi
- साक्षी राजेंद्र कांचन
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
शिवाजी बाळकृष्ण डावखर यांनी मौजे शिरोली तर्फे आळे येथील गट नं. 654 वरील बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिरोली तर्फे आळे वि.का.सेवा सह सोसा.लि यांचेकडून दिनांक 04/05/1996 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २६/२७ दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.