Ferfar #3457 · शिरोली तर्फे आळे
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 288/3
- Talathi
- साक्षी राजेंद्र कांचन
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
दिलीप मोतीलाल खिलारी यांनी मौजे शिरोली तर्फे आळे येथील गट नं. 288/3 वरील बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिरोली तर्फे आले वि का सोसायटी यांचेकडून दिनांक 19/06/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १०/२०२६ दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.