Ferfar #3458 · शिरोली तर्फे आळे
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026
वसंत रामभाऊ खिलारी यांनी मौजे शिरोली तर्फे आळे येथील गट नं. 319, 445, 561 व 577 वरील बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिरोली तर्फे आले वि का सेवा सोसायटी लि. यांचेकडून दिनांक 08/06/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १०/२०२६ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.