सातबारा Watch

← शिरोली तर्फे आळे

Ferfar #3459 · शिरोली तर्फे आळे

जुन्नर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
साक्षी राजेंद्र कांचन
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026 संतोष रामकृष्ण डावखर यांनी मौजे शिरोली तर्फे आळे येथील गट नं. 263 वरील बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित बेल्हे यांचेकडून दिनांक 04/10/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ११/४९५/२०२६-२७ दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.