Ferfar #2012 · सुलतानपुर
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05-10-2026
शिवाजी बाळकृष्ण डावखर यांनी मौजे सुलतानपूर येथील गट नं. 272, 279/3 व 39/1 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिरोली तर्फे आळे वि.का.सेवा सह सोसा.लि यांचेकडून दिनांक 04/05/1996 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २६/२७ दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.