सातबारा Watch

← खोडद

Ferfar #8783 · खोडद

जुन्नर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
नवाब मन्सूर अली जव्वाद खान खान
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित खोडद शाखा चांडोली बु. गहाणखत लिहुन देणार : निवुत्ती विठ्ठल पोखरकर रा. खोडद यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9311-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवुत्ती विठ्ठल पोखरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.