सातबारा Watch

← खोडद

Ferfar #8784 · खोडद

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1247, 1371
Talathi
नवाब मन्सूर अली जव्वाद खान खान
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : खोडद .वि का . सेवा सहकारी सोसायटी, खोडद लिहुन देणार : गजानन मारुती खरमाळे रा. खोडद यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 1247,1371 क्षेत्र 7.6200 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.