Ferfar #8791 · खोडद
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1373/1
- Talathi
- नवाब मन्सूर अली जव्वाद खान खान
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. खोडद
गहाणखत लिहुन देणार : शंकर बाळू झिटे रा. खोडद यांनी दुय्यम निबंधक नारायणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 9775-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1373/1 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर बाळू झिटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.