Ferfar #8794 · खोडद
जुन्नर, पुणे · JSON
- Type
- विहीर भांडेपाणी खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1794
- Talathi
- नवाब मन्सूर अली जव्वाद खान खान
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीर भांडेपाणी खरेदी फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक: 28/10/2026
गट नंबर 1794 मधील लिहून देणार शांताराम रघुनाथ खरमाळे यांच्या मालकी ताबे वहिवाटीचे कायदेशीर हिश्श्यात असलेल्या विहिरीचा संपूर्ण हिश्श्यासहीत
लिहून घेणार : पुष्पा सदाशिव खरमाळे आणि बाळू तान्हाजी आतकरी यांना र.रु. 150000 मोबदला घेऊन विक्री केले असून सदर जमिनीचे कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण होत नसून सदर हिस्सा विहीर भांडे पाण्यासाठीच वापरला जाणार असे. सह दुय्यम निबंधक नारायणगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9644 दिनांक 23/10/2026 अन्वये फेरफार नोंद केली असून उपरोक्त कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.