Ferfar #5121 · मांजरवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 31-08-2026
फेरफाराचा दिनांक:- 01-09-2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 31-08-2026
फेरफाराचा दिनांक:- 01-09-2026
लिहुन देणार:-
कैलास भिकाजी खंडागळे रा. मांजरवाडी(खाता क्रमांक593) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 433 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य उत्तर बाजूचे क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटामधील विहीर भांडेपाण्यात लिहून देणार यांचा असलेला संपूर्ण भाऊ हिस्सा खरेदी घेणार यांना खरेदी दिला असे. हक्का सह
कैलास भिकाजी खंडागळे रा. मांजरवाडी(खाता क्रमांक593) गट/सर्व्हे क्रमांक 435 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य बाजूचे उत्तर क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटामधील विहीर भांडेपाण्यात लिहून देणार यांचा असलेला संपूर्ण भाऊ हिस्सा खरेदी घेणार यांना खरेदी दिला असे. हक्का सह
लिहुन घेणार :
दिपाली कैलास खंडागळे ,मेघा कैलास खंडागळे ,सीमा कैलास खंडागळे - - -, (खाता क्रमांक :-2005)गट/सर्व्हे क्रमांक 433 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी
दिपाली कैलास खंडागळे ,मेघा कैलास खंडागळे ,सीमा कैलास खंडागळे - - -, (खाता क्रमांक :-2005)गट/सर्व्हे क्रमांक 435 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक आंबेगाव जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7216 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 845000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.