सातबारा Watch

← मांजरवाडी

Ferfar #5161 · मांजरवाडी

जुन्नर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
732, 733, 734, 835
Talathi
नवाब मन्सूर अली जव्वाद खान खान
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : मांजरवाडी वि. का .सेवा सरकारी सोसायटी, मांजरवाडी लिहुन देणार : मंदाकिनी रोहिदास थोरात रा. मांजरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 732,733,734,835 क्षेत्र 11.6700 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.