Ferfar #5162 · मांजरवाडी
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : खोडद वि का सेवा सहकारी सोसायटी, खोडद
लिहुन देणार : दत्तात्रय गंगाराम थोरात रा. मांजरवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 714,718 क्षेत्र 7.1400 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.