Ferfar #3535 · आणे
जुन्नर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या, ३,४,५ निंबरकर अपार्टमेंट नारायणगाव ,ता.जुन्नर,जिल्हा पुणे
लिहुन देणार : सचिन किसन आहेर रा. आणे यांनी दिनांक 20/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 241354.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180,181 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन किसन आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 662 दिनांक 20/06/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 241354.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.